शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
3
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
4
मराठा आरक्षण आंदोलन पेटणार, मनोज जरांगे पाटील ४ जून पासून पुन्हा उपोषण करणार 
5
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
6
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
7
शमिता शेट्टी रुग्णालयात दाखल, बहिणीनेच रेकॉर्ड केला Video; नक्की झालं काय?
8
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
9
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
10
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
11
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले
12
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
14
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
15
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...
16
'या' IPO चं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
17
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
18
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्ट्रात कधी बरसणार?
19
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
20
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'

नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्याचा डावा कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2022 11:22 PM

निफाड : रब्बी हंगामासाठी शनिवारी (दि.५) नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या डाव्या कालव्याला ३०० क्यूसेस पाणी सोडण्यात आले होते. नांदूरमध्यमेश्वर शिवारात इकडे ...

ठळक मुद्देनिफाड रब्बी हंगामासाठी हजारो क्यूसेस पाणी वाया

निफाड : रब्बी हंगामासाठी शनिवारी (दि.५) नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या डाव्या कालव्याला ३०० क्यूसेस पाणी सोडण्यात आले होते. नांदूरमध्यमेश्वर शिवारात इकडे वस्तीच्यापुढे म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या या कालव्याच्या मोरीचा स्लॅब कोसळल्याने हजारो क्यूसेस पाणी वाया गेले आहे.या कालव्यावरील मोऱ्या, स्लॅब जीर्ण झाले आहेत, त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर शिवारात म्हसोबा मंदिराजवळील मोरीचा स्लॅब रविवारी (दि.६) रात्रीच्या सुमारास कोसळल्याने या कालव्यातील पाणी ओहोळातून वाहत गेले व हजारो क्यूसेस पाणी वाया गेले असून सोमवारी (दि.७) या फुटलेल्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

टॅग्स :nifadनिफाडWaterपाणी