शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कोटंबी घाटातील ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2022 01:14 IST

पेठ तालुक्यातील कोटंबी घाटात बेवारस स्थितीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, मृत निफाड येथील सचिन श्यामराव दुसाने असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

पेठ : तालुक्यातील कोटंबी घाटात बेवारस स्थितीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, मृत निफाड येथील सचिन श्यामराव दुसाने असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याबाबत पेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून नाशिक ते पेठ राष्ट्रीय मार्गावरील कोटंबी घाटात (दि. २५) अनोळखी मृतदेह आढळून आल्याची माहिती पेठ पोलिसांत दाखल करण्यात आली. प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र शवविच्छेदनानंतर डोक्याच्या मागील भागावर घाव मारल्याचे व तोंडावरही मार दिल्याच्या खुणा दिसून आल्याने पेठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता निफाड पोलीस ठाण्यात रोहित दुसाने यांनी सचिन शामराव दुसाने हे भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी गेल्याची मिसिंग केस दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप वसावे, पोलीस नाईक दिलीप रेेहरे यांनी सर्वत्र मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आवाहन केल्याच्या प्रयत्नांना यश आले. नातेवाइकांना पाचारण करून मृतदेहाची ओळख पटवून तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत व्यक्ती व्यावसायिक असल्याने हा घातपात नेमका कसा झाला याचे गूढ वाढले असून, पेठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी