चाळीसगाव चौफुलीवर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 19:53 IST2018-08-09T19:52:54+5:302018-08-09T19:53:40+5:30

मालेगाव तालुक्यातील चाळीसगाव चौफुलीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात खडकी, दसाणे, माणके, चिखलओहोळ, सायने या भागातील आंदोलकांनी सहभाग घेतला. मालेगावहून धुळे व चाळीसगावकडे जाणारी वाहतूक ठप्प होती.

 Thaliya agitation on Chalisgaon Chaufuli | चाळीसगाव चौफुलीवर ठिय्या आंदोलन

चाळीसगाव चौफुलीवर ठिय्या आंदोलन

सकाळी आठ वाजेपासूनच आंदोलकांनी रास्ता रोकोला प्रारंभ केला होता. आंदोलनासाठी दुपारनंतर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. यावेळी आंदोलकांतर्फे घोषणा देण्यात आल्या. तालुका पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

Web Title:  Thaliya agitation on Chalisgaon Chaufuli

टॅग्स :Morchaमोर्चा