ठाकरे जलतरण तलावावरील खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 15:12 IST2018-09-27T15:12:11+5:302018-09-27T15:12:22+5:30
नाशिक:नाशिकरोड येथील जलतरण तलाव येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धे मध्ये पंचवटी येथील श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलाव येथे सराव करणाऱ्या सहा जलतरणपटंूची नागपूर येथे होणाº्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ठाकरे जलतरण तलावावरील खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
नाशिक:नाशिकरोड येथील जलतरण तलाव येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धे मध्ये पंचवटी येथील श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलाव येथे सराव करणाऱ्या सहा जलतरणपटंूची नागपूर येथे होणाº्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अजिंक्य जाधव,प्रसाद सावळे,अमन विभांडीक,अन्वी विभांडीक,वैदेही गोसावी,सौम्या गुप्ता यांची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे. या सर्व जलतरणपटूंना पंचवटी येथील जलतरण तलावावर अमोल कुलकर्णी,संकेत कंसारा, सर्जेराव वाघ,जयेश फरताळे,स्वप्नील आंबेकर यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच जलतरण तलाव कर्मचारी वर्ग याचे सहकार्य लाभले.
या सर्व जलतरणपटूंचा सत्कार महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष अनंता सूर्यवंशी तसेच प्रमोद आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.