शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावरील व्यावसायिक वादातून  मनमाड शहरात पुन्हा तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 01:39 IST

रेल्वेस्थानकावरील व्यावसायिक वादातून शहरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचे शुक्रवारी शहरात पुन्हा पडसाद उमटले.

मनमाड : रेल्वेस्थानकावरील व्यावसायिक वादातून शहरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचे शुक्रवारी शहरात पुन्हा पडसाद उमटले. संतप्त जमावाच्या एक गटाने हल्लेखोरांनी शस्त्र लपवून ठेवलेल्या ठिकाणी तोडफोड करीत तलवारी, कोयते, चॉपर या धारदार शस्त्रासह लोखंडी सळ्या, मोठे हातोडे, दांडे असा शस्त्रसाठा शोधून पोलिसांच्या ताब्यात दिला. या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.  मनमाड रेल्वेस्थानकावरील व्यवसायाच्या वादातून सय्यद आणि मोमिन गटात वाद झाला होता.या हल्ल्यात पापा शेख याचा मृत्यु झाला.  या घटनेनंतर शुक्रवारी पुन्हा संतप्त जमावाने हल्लेखोरांनी शस्त्र लपवून ठेवलेल्या तीन दुकान, पत्र्याचे शेड, तीन ते चार घरांची तोडफोड करीत हल्ल्यासाठी लपवून ठेवलेल्या तलवारी, कोयते, चॉपर या धारदार शस्त्रासह लोखंडी सळ्या, मोठे हातोडे, दांडे शोधून पोलिसांच्या ताब्यात दिले . आजच्या घटनेने पुन्हा शहरात तणावाचे वातावरण पसरले असून परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .या शसस्त्र हल्ल्यातील मुख्य असलेले आरोपी अटक केलेले नाही .सय्यद परीवारातील मुख्य आरोपी अटक करावी त्यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी आज मोमीन गटाने मनमाड पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला . अप्पर पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांनी जमावची समजूत काढून लवकरात लवकर मुख्य आरोपींना अटक केली जाईल असे आश्वासन दिल्यावर जमाव शांत झाला.

टॅग्स :Policeपोलिसrailwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारी