शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत धार्मिक स्थळावरील कारवाईवरून नाशिकमध्ये तणाव; आमदारांसह लोक रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:24 IST

पोलिसांनी आमदार फरांदे यांच्यासह कार्यकर्त्यांना अर्ध्या वाटेतच अडवल्यानंतर फरांदे आणि त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर बैठक दिली.

Nashik Police: नाशिक महापालिका प्रशासनाने अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर शहरात आज काहीसा तणाव निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळाले. काठेगल्ली परिसरात कारवाईसाठी महापालिका कर्मचाऱ्यांसह पोलीसही दाखल झाल्यानंतर एक गट रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यासमवेत शेकडो कार्यकर्त्यांनी काठेगल्ली परिसराकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसांनी आमदार फरांदे यांच्यासह कार्यकर्त्यांना अर्ध्या वाटेतच अडवल्यानंतर फरांदे आणि त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर बैठक दिली.  यावेळी कार्यकर्त्यांनी धार्मिक घोषणाबाजी केली.

अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर शहरात दोन गट रस्त्यावर आले. त्यामुळे पोलिसांनी तणाव निवळण्यासाठी विविध पावले उचलली. काठे गल्ली परिसरात आलेले महंत सुधीरदास यांना ताब्यात घेण्यात आलं, तर महंत अनिकेत शास्त्री यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले. तसंच आमदार देवयानी फरांदे यांना काठेगल्ली सिग्नलवर अडवण्यात आले. काठे गल्ली येथील संत सावता माळी चौकात आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वात जमावाकडून हनुमान चालीसा पठण करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी दुपारी ४ पर्यंत अनधिकृत धार्मिक स्थळ हटवावे, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा आमदार फरांदे यांच्याकडून देण्यात आला होता. 

टॅग्स :NashikनाशिकDevyani Farandeदेवयानी फरांदे