शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दहा हजार दिव्यांग मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:42 IST

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मतदानासाठी सुलभता येण्यासाठी सर्वच मतदान केंद्रे हे आता तळमजल्यावर आले आहेत.

नाशिक : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मतदानासाठी सुलभता येण्यासाठी सर्वच मतदान केंद्रे हे आता तळमजल्यावर आले आहेत. जिल्ह्यातील दहा हजार ६०० मतदारांनादेखील यामुळे सुलभता होणार असून, त्यांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. दिव्यांगांमध्ये मतदानाची जनजागृती करून त्यांच्यासाठी मतदान केंद्रांवर सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा निवडणूक देखरेख समितीच्या बैठकीत त्यांनी दिव्यांग मतदारांच्या केंद्रांवरील सुविधेबाबतचा आढावा घेतला. नाशिक जिल्ह्यात १० हजार ६०० दिव्यांग मतदार आहेत. यासर्व दिव्यांगांना मतदान केंद्रावर ने -आण करण्याची व्यवस्था करावी, त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी रॅम्पस, व्हीलचेअर्स, ब्रेलस्क्रिप्ट अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ज्यामुळे दिव्यांग मतदारांना मतदानप्रक्रियेत सहभागी होणे सोईस्कर होईल तसेच पीडब्ल्यूडी अ‍ॅप (पर्सन विथ डिजअ‍ॅबेलिटी)विषयी प्रचार व प्रसार करावा. मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना दिव्यांग व्यक्तींसाठी सक्षम प्रवेश योग्य व अडथळामुक्त वातावरण तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक