शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय अधिवेशनासाठी शिक्षकांना दहा दिवस पगारी सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:35 IST

गोव्यात फे ब्रुवारी महिन्यात होणाऱ्या प्राथमिक शिक्षकसंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सरकारने दहा दिवसांची नैमितित तथा पगारी सुटी मंजूर केल्याचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले.

नाशिक : गोव्यात फे ब्रुवारी महिन्यात होणाऱ्या प्राथमिक शिक्षकसंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सरकारने दहा दिवसांची नैमितित तथा पगारी सुटी मंजूर केल्याचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले.नाशिकमधील भाजपाच्या वसंतस्मृती या मध्यवर्ती कार्यालयातील सभागृहात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघातर्फे रविवारी (दि.२७) घेण्यात आलेल्या जिल्हा मेळाव्यास संबोधित करताना ते बोलत होते. शिवाजी पाटील म्हणाले, गोव्यात पणजी येथे ४ ते १३ फेबु्रवारी दरम्यान प्राथमिक शिक्षक महासंघातर्फे राष्ट्रीय शिक्षण परिषद व शिक्षकांचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशानात देशभरातून सुमारे दहा लाख शिक्षक सहभागी होणार असून, अधिवेशनासाठी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिक्षकांना दहा दिवसांची विशेष नैमित्तिक पगारी रजा मंजूर केली आहे. तसेच अधिवेशनासाठी रेल्वे तिकिटावर विशेष सवलत दिल्याचेही त्यांनी सांगितले. या अधिवेशनास केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असून, भारतरत्न सचिन तेंडुलकरलाही आमंत्रित करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी ेसांगितले.यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, सरचिटणीस केशव जाधव, महाराष्ट राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे रवींद्र पिंगळे, धैर्यशील पाटील, हनुमंत शिंदे, अशोक ठाकरे, नथू देवरे,  जिभाऊ आहिरे, सुभाष अहिरे उपस्थित होते.शिक्षकांचे संगणक प्रशिक्षण अपूर्णशिक्षकांच्या प्रश्नांवर बोलताना एमएससीआयटीचे संगणक प्रशिक्षण पूर्ण न झाल्याने बहुतांश शिक्षकांच्या वेतनातील दोन लाख रुपयांची रक्कम थांबविण्यात आली असून, ही रक्कम त्यांना तत्काळ परत करण्यासाठी तसेच प्रशिक्षणासाठी शिक्षक संघाची आग्रही भूमिका असून, शिक्षणमंत्र्यांकडे यासाठी मागणी करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी उपस्थित शिक्षकांना दिले.

टॅग्स :Teacherशिक्षकNashikनाशिक