शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत चोऱ्या करणाया दहा भामट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:16 IST

येथील स्थानकात धावत्या रेल्वेगाडीत प्रवाशांना मारझोड करून लुटणाºया वेगवेगळ्या घटनांतील दहा चोरट्यांना पकडण्यात रेल्वे सुरक्षा बलाला यश आले.

मनमाड : येथील स्थानकात धावत्या रेल्वेगाडीत प्रवाशांना मारझोड करून लुटणाºया वेगवेगळ्या घटनांतील दहा चोरट्यांना पकडण्यात रेल्वे सुरक्षा बलाला यश आले.  संशयितांकडून रोख रकमेसह मोबाइल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. बंगळुरूहून दिल्लीकडे जाणाया कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये दौंड-अहमदनगर प्रवाासात सर्वसाधारण डब्यात ६ तरुणांनी प्रवाशांना मारझोड करत लुटण्यास सुरुवात केली.  काही प्रवाशांनी धाडस करून चोरट्यांचा प्रतिकार करत चांगलाच चोप दिला. यातील चार चोरट्यांना प्रवाशांनी पकडून रेसुब कर्मचाºयांना कळवले. सोमनाथ साळवे, सादिक शेख, ज्ञानदेव सोनटक्के आणि प्रभू वडिर्ले या चारही चोरट्यांंना रेसुब कर्मचाºयांनी ताब्यात घेतले.रेसुबचे सुरक्षा आयुक्त अजय दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली रेसुब निरीक्षक के. डी. मोरे अश्विनी पटेल, ए. एन. देवरे, एल. आर. अलगुडे, शिवानंद गिते, सुरेन्द्र कुमार, समाधान गांगुर्डे,  डी. के.तिवारी, बी. ए. पाटील, नितीन तुपाके आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्ली-बंगळूर कर्नाटक एक्स्प्रेस मनमाड स्थानकात उभी असताना तीन चोरटे डब्यात धुमाकूळ घालत असल्याची माहिती आरपीएफच्या जवानांना मिळाली. त्यांनी धाव घेत आरिफ तंबोळी, देवानंद महाजन आणि शाहरुख पठान या तिघांना ताब्यात घेतले, तर तिसºया घटनेत मुंबईकडे जाणाºया कामयानी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांचे पाकीट मारताना मो. युनूस याला रंगेहात पकडले. शालिमार एक्स्प्रेस मध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांना लुटणाया दोन जणांना रेसुब कर्मचाºयांनी ताब्यात घेतले.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा