शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पो दरीत कोसळताना थोडक्यात बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:09 IST

सप्तशृंगगडावरील गणेश घाटात चालकाचा ताबा सुटल्याने आयशर टेम्पो पाचशे ते सातशे फूट खोल दरीत जाता जाता बचावला.

सप्तशृंगगड : सप्तशृंगगडावरील गणेश घाटात चालकाचा ताबा सुटल्याने आयशर टेम्पो पाचशे ते सातशे फूट खोल दरीत जाता जाता बचावला.नवरात्रोत्सव यात्रेत साहित्याचे दुकान लावण्यासाठी नाशिक येथील काही व्यावसायिक गडावर आले होते. यात्रा संपल्याने उरलेला माल व इतर साहित्य नाशिक येथे परत घेऊन जाण्यासाठी टेम्पो (क्र. एमएच १५ बीजे ३८९०) करण्यात आला. टेम्पो गडावरून खाली येत असताना नागमोडी घाट वळण रस्ताउतरत असताना वळणावर वाहन चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पोचा अपघात झाला. सुदैवाने वळणावर लोखंडी बॅरिकेड्स असल्याने टेम्पो त्याला अडकला. कोणतीही जीवितहान्ी झाली नाही. टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.टेम्पोमध्ये चालकासह सहा व्यावसायिक प्रवास करत होते. पोलीस कॉन्स्टेबल योगेश गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. वाहन चालकावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक