शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, भाऊ भीती कोणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:55 IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियावर प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. त्याचप्रमाणे उमेदवार आता स्वत:च प्रचारासाठी व्हिडीओदेखील व्हायरल करीत आहेत. पूर्व नाशिक मतदारसंघात एका इच्छुकाचा व्हिडीओ सध्या खूपच चर्चेत आहे. यात झुंड में तो सुअर आते हंै, टायगर हमेशा अकेलेही आता हैं...

भटक्याविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियावर प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. त्याचप्रमाणे उमेदवार आता स्वत:च प्रचारासाठी व्हिडीओदेखील व्हायरल करीत आहेत. पूर्व नाशिक मतदारसंघात एका इच्छुकाचा व्हिडीओ सध्या खूपच चर्चेत आहे. यात झुंड में तो सुअर आते हंै, टायगर हमेशा अकेलेही आता हैं... अशाप्रकारचा डायलॉग ऐकविण्यात आला आहे. विरोधकांना सुअर म्हणजेच चक्क वराह म्हटल्यामुळे मतदारांत काय संदेश जाऊ शकतो त्याचा विचारही संबंधिताने केलेला नाही. मध्य नाशिकमधील एका इच्छुकाने स्वत:च्या प्रचाराचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्याच्या बॅकराउंडला मन शुद्ध तुझं... तुला रे गड्या भीती कोणाची.. हे गाणं ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले आहेत. इच्छुकांविषयी कोणी आरोप केलेले नाही की तक्रार, कोणी त्याला घाबरणारा किंवा भीत्रटदेखील म्हटले नाही, मग असा प्रचार का करावा, असा प्रश्न कार्यकर्त्यांतच चर्चिला जात आहे. यावर समर्थकांत चर्चा घडली. भाऊंनी असं म्हणायचे काय कारण.. यावर खल सुरू होता. अखेरीस एकाने भाऊ विद्यमान आमदारांना घाबरणार नाही ते लढणारच हे सांगण्यासाठीच हा व्हिडीओ केल्याचे आपल्या समजुतीने निराकारण केले आणि शंकेचे समाधान झाले. सोशल मीडियात अशी धूम सुरू असतानाच एका इच्छुकाचे समर्थक मतदारसंघातील मतदारांना रोज एक मेसेज पाठवत आहेत आणि त्यात सदर उमेदवार किती आध्यात्मिक आहेत याचे समर्थन करत आहेत. आता राजकारण आणि अध्यात्माचा काय संबंध?

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक