शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

मानोरी येथे तंत्रस्रेही शिक्षकांची कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:18 IST

दिंडोरी : तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षकांची दोनदिवसीय कार्यशाळा मानोरी येथे झाली. कार्यशाळेत सुलभक म्हणून प्रकाश चव्हाण, विलास जमदाडे व श्रावण भोये यांनी कामकाज पाहिले.

ठळक मुद्देउपक्रम : क्लस्टर रिसोर्स गु्रपची निर्मिती

दिंडोरी : तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षकांची दोनदिवसीय कार्यशाळा मानोरी येथे झाली. कार्यशाळेत सुलभक म्हणून प्रकाश चव्हाण, विलास जमदाडे व श्रावण भोये यांनी कामकाज पाहिले.विद्या प्राधिकरण, नाशिकचे अधिव्याख्याता भगवान खारके, विषयतज्ज्ञ वैभव शिंदे, वाल्मीक चव्हाण, प्रशांत पगार, शेखर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रस्नेही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्र शाळेतील सहा विषयांसाठी प्रत्येकी दोन शिक्षक याप्रमाणे क्लस्टर रिसोर्स ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत. त्याच ग्रुपमधील दिंडोरी तालुक्यातील एकोणावीस केंद्रातील प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण ३८ तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी प्रकाश चव्हाण, विलास जमदाडे, श्रावण भोये यांनी शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती, ब्लॉग निर्मिती व डिझाइन, झूम मीटिंग, ई-ग्रंथालय, डिजिटल स्कूल, यू-ट्यूबवरील व्हिडीओ डाउनलोड करणे, मोबाइल स्क्रीन मिररिंग, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, आॅनलाइन टेस्ट निर्मिती इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. श्रावण भोये यांनी आभार मानले.कार्यशाळेला एस. एस. घोलप, सी. बी. गवळी, के. पी. सोनार, नीलेश पाटोळे आदींसह शरद कोठावदे, यजुवेंद्र पागे, राजेंद्र गांगुर्डे, रामदास धात्रक, दादासाहेब ठाकरे आदींसह सर्व केंद्रप्रमुखांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.उपस्थितांची आॅनलाइन हजेरी नोंदवून घेण्यात आली. राज्यस्तरीय कामकाजात सातत्याने सहभाग घेणारे तंत्रस्नेही गुरू प्रकाश चव्हाण यांनी कार्यशाळेची रूपरेषा स्पष्ट केली. विलास जमदाडे यांनी कार्यशाळेचे स्वरूप उद्दिष्ट यावर माहिती दिली.