शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासरुमद्वारे शिकवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 14:28 IST

ऑनलाईन क्लासरुमच्या माध्यमातून सर्व प्राध्यापक त्यांचे शैक्षणिक साहित्य, व्हीडीओ, नोट्स, आदी विद्यार्थांपर्यंत एकाच वेळेस पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरी राहून त्यांच्यावेळे प्रमाणे या शैक्षणिक साहित्याच्या आधारे अभ्यास करू शकणार आहेत. यामाध्यमातन प्राध्यपाकांना अभ्यासक्रमातील विविध संकल्पना सोप्या पद्धतीने सहजरीत्या विद्यार्थांपर्यंत पोहचविणे शक्य झाले आहे.

ठळक मुद्देकोरणाचा प्रादुर्भाव रोखरण्यासाठी प्राध्यापकांचा सहभाग महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासरुमद्वारे धडे

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  पुणे विद्यापिठाने  सर्व  संलग्नित संलग्न महाविद्यालयातीलप्राध्यापकांना २५ मार्च २०२० पर्यत घरूनच काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नाशिक शहरातील केटीएचएम वरिष्ठ महाविद्यालयातील  प्राध्यापकांनी आपापल्या पदव्युत्तर वर्गांचे ऑनलाइन क्लासरूम तयार केले आहे.ऑनलाईन क्लासरुमच्या माध्यमातून सर्व प्राध्यापक त्यांचे शैक्षणिक साहित्य, व्हीडीओ, नोट्स, आदी विद्यार्थांपर्यंत एकाच वेळेस पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरी राहून त्यांच्यावेळे प्रमाणे या शैक्षणिक साहित्याच्या आधारे अभ्यास करू शकणार आहेत. यामाध्यमातन प्राध्यपाकांना अभ्यासक्रमातील विविध संकल्पना सोप्या पद्धतीने सहजरीत्या विद्यार्थांपर्यंत पोहचविणे शक्य झाले आहे. प्राध्यपाकांचे हे व्हर्च्युअल क्लासरूम स्टडी फ्रअभ्यासक्रमासाठी पूरक आहेत. या ऑनलाईन क्लासरूमद्वारे विविध पद्धतीचे मुल्यांकन करता येते. त्याशिवाय बऱ्याच मूल्यांकनासाठी गुणांकनही स्वयंचलित पद्धतीने होते. या सवार्मुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यात चांगला संवाद निर्माण होत आहे. महाविद्यालयात या शैक्षणिक व प्रशासकीय उपक्रमांसाठी  विशेष सॉफ्टवेअर वापरले गेले आहे. त्यासाठी महावादियालायाचे प्रार्चार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.  

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थीProfessorप्राध्यापकcollegeमहाविद्यालय