शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी तंत्रस्नेही बनणे गरजेचे : वायुनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:51 IST

शिक्षकांनी बदलत्या काळाप्रमाणे अद्ययावत राहणे, ज्ञानामध्ये वाढ करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. विद्यार्थ्यांची पिढी ही डिजिटल तंत्रज्ञानाचा लवकर स्वीकार करते. त्यामुळे शिक्षकांनीदेखील तंत्रस्नेही बनणे अत्यंत गरजेचे आहे,

नाशिक : शिक्षकांनी बदलत्या काळाप्रमाणे अद्ययावत राहणे, ज्ञानामध्ये वाढ करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. विद्यार्थ्यांची पिढी ही डिजिटल तंत्रज्ञानाचा लवकर स्वीकार करते. त्यामुळे शिक्षकांनीदेखील तंत्रस्नेही बनणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांनी केले.नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिक संस्थेच्या विविध शाळांतील शालांत परीक्षेतील व विविध स्पर्धा परीक्षांतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या प. सा. नाट्यगृहात संपन्न झालेल्या गुणगौरव समारंभाप्रसंगी डॉ. वायुनंदन बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. सूर्यकांत रहाळकर होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके, चंद्रशेखर मुंडे, कार्यवाह राजेंद्र निकम, शिक्षक मंडळ अध्यक्ष लक्ष्मण जाधव, उपाध्यक्ष दिलीप अहिरे, उत्सव समिती अध्यक्ष चंद्रशेखर वाड, कार्यकारी मंडळ सदस्य भास्करराव कोठावदे, विश्वास बोडके, वि. भा. देशपांडे, सरोजिनी तारापूरकर, श्रीकृष्ण शिरोडे, संस्था शिक्षणाधिकारी शैलेश पाटोळे, सहकार्यवाह सरिता देशपांडे, एकनाथ कडाळे, लक्ष्मण गंगाधर बदादे आदी उपस्थित होते .यावेळी प्रा सूर्यकांत रहाळकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षकांनी नवीन शिक्षण व्यवस्थेतील बदल लक्षात घेऊन प्रशिक्षण घेऊन स्वत:मध्ये बदल करणे काळाची गरज आहे. शिक्षकांनी व पालकांनी डिजिटल बनने गरजेचे आहे.प्रास्ताविक राजेंद्र निकम यांनी केले. निवेदन उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रशांत केंदळे यांनी केले. यावेळी शैलेश पाटोळे, मधुवंती देशपांडे, सुनंदा कुलकर्णी, यशश्री रत्नपारखी व शालेय पदाधिकारी, शिक्षक कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकTeacherशिक्षक