शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीत पडून शिक्षकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 01:46 IST

सुरगाणा तालुक्यातील गुही येथील वनवासी कल्याण आश्रमशाळेतील पाण्याच्या टाकीत पडून शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्देसुरगाणा तालुक्यातील घटना

सुरगाणा : तालुक्यातील गुही येथील वनवासी कल्याण आश्रमशाळेतील पाण्याच्या टाकीत पडून शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.सटाणा तालुक्यातील पिंपळकोठे येथील राजेंद्र यशवंत कापडणीस (४८) हे गुही आश्रमशाळेत तेवीस वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत होते. बुधवारी वीज नव्हती. रात्री वीज आल्यामुळे गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान पाण्याची टाकी भरली की नाही ते पाहून येतो असे त्यांची पत्नी व वडील यांना सांगून कापडणीस हे टाकीकडे गेले. मात्र बराच काळ होऊनही ते घरी न परतल्याने त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह पाण्याच्या टाकीत मिळून आला. टाकीत किती पाणी भरले हे पहात असताना त्यांचा तोल जाऊन ते टाकीमध्ये पडले असावेत, असा अंदाज आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.कापडणीस यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजेंद्र कापडणीस यांच्यावर सटाणा तालुक्यातील पिंपळकोठे या त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरगाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.अधिक तपास पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पवार करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू