शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

शिक्षक पोहचले विद्यार्थ्यांच्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:28 IST

देशमाने : आॅनलाइन शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण आपल्या दारी या अभिनव उपक्र माच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देण्याचा उपक्र म देशमाने बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राबवित आहेत.

ठळक मुद्दे शिक्षण आपल्या दारी : देशमानेतील शिक्षकांचा उपक्रम

देशमाने : आॅनलाइन शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण आपल्या दारी या अभिनव उपक्र माच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देण्याचा उपक्र म देशमाने बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राबवित आहेत.शिक्षक, शिक्षिका घरी येऊन मुलांना शिकवित असल्याने पालकही आनंदित झाले आहेत. तसेच विद्यार्थीही कोरोनाच्या संकट काळात शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. मात्र अनेकांना ते शक्य होत नाही. पालकाची आर्थिक परिस्थिती नसल्याने मोबाइल नाहीत. जे आहेत ते अँड्रॉइड नाहीत तर कुठे नेटवर्कची अडचण. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून देशमाने येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पुंडलिक अनारसे, संजय सोनवणे, दादासाहेब बोराडे, अनिल महाजन, सुनील मखरे, शंकर विधाते, मनिषा खैरनार, जिजा जावळे यांनी हा उपक्र म हाती घेतला आहे.दुघड वस्ती, आदिवासी वस्ती, बनकर वस्ती, गडाख वस्ती, जगताप वस्ती आदि ठिकाणी राहणाºया पाच-सहा मुलांच्या गटास फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून शिकविण्यात येत आहे. त्यामुळे शाळा बंद शिक्षण सुरू असे चित्र निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी, रु चि टिकून आहे. या उपक्र माचे येवला पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे, केंद्रप्रमुख एन. व्ही. केदारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश दुघड, गोसावी गुरु जी यांनी कौतुक केले आहे. 

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षण