शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय आॅनलाइन नवोपक्र म स्पर्धेत शिक्षिका माधुरी पवार विभागातून प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 17:26 IST

औदाणे : अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका माधुरी पवार यांनी राज्यस्तरीय आॅनलाइन नवोपक्र म स्पर्धेत प्राथमिक विभागातून प्रथम क्र मांक पटकविला.

ठळक मुद्दे इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास वाढला

औदाणे : अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका माधुरी पवार यांनी राज्यस्तरीय आॅनलाइन नवोपक्र म स्पर्धेत प्राथमिक विभागातून प्रथम क्र मांक पटकविला.जीवनगौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद व शैक्षणिक मासिक जीवनगौरव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील आॅनलाइन नवोपक्र म स्पर्धेत प्रथम विभागातून शिक्षिका माधुरी पवार यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत इंग्लिश डिलीट गार्डन व कोरोना सुट्टीची सोबत विद्यार्थी होती ज्ञान समृद्ध या विषयात प्रथम क्र मांक मिळविला.शिक्षकांना या उपक्र मास राज्यस्तरीय व्यासपीठ मिळावे यासाठी रामदास वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षिका पवार यांनी राबविलेल्या या उपक्र मामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा वाचन लेखन समृद्ध करणे या मुळेआवड निर्माण झाली इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास वाढला अ‍ॅक्शन वर्ड टेस्ट मॅच कॅम, स्कॅनर, ई लर्निंगयुक्त साहित्य कला कौशल्य विषयक मदत झाली व जनजागृती अभियानातून विद्यार्थी शिक्षक पालक यांचे प्रबोधन केले.हा उपक्र म यशस्वीतेसाठी गट शिक्षणाधिकारी टी. के. घोंगडे, विस्तार अधिकारी विजय पगार, केंद्रप्रमुख डी. जे. काकळीज, मुख्याध्यापक दादा पगारे, रवींद्र पठाडे यांचे सहकार्य लाभले. 

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षण