शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

शिक्षक मतदारसंघ : २२ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 2:13 AM

नाशिकरोड : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शुक्रवारी उमेदवारी अर्जाच्या छाननीत वयाच्या अटीमुळे अजित शांताराम लाठर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला असून, गजानन काशीराम खराटे, कुणाल नरेंद्र दराडे या दोन जणांनी माघार घेतली आहे. निवडणूक रिंगणात २२ उमेदवार राहिले आहेत.

नाशिकरोड : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शुक्रवारी उमेदवारी अर्जाच्या छाननीत वयाच्या अटीमुळे अजित शांताराम लाठर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला असून, गजानन काशीराम खराटे, कुणाल नरेंद्र दराडे या दोन जणांनी माघार घेतली आहे. निवडणूक रिंगणात २२ उमेदवार राहिले आहेत.नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत २५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. निवडणुकीसाठी ३० वर्ष पूर्ण वयाची अट आहे.उमेदवार अजित लाठर यांचे वय २८ इतके असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. तर उमेदवार गजानन काशीराम खराटे, कुणाल नरेंद्र दराडे या दोन जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे अनिकेत विजय पाटील, सुनील रमेश बच्छाव, सुरेश पांडुरंग पाटील, अजितराव किसन दिवटे, अमित ऊर्फ आप्पासाहेब शिंदे, अशोक शंकर पाटील, किशोर भिकाजी दराडे, दिनेश अभिमन्यू देवरे, रविंद्र भिवाजी पटेकर, विलास शांताराम पाटील, विठ्ठल रघुनाथ पानसरे, सुनील पांडुरंग पंडित, प्रताप नारायणराव सोनवणे, सुनील धोंडू फरस, बाळासाहेब संभाजी गांगर्डे, संदीप त्र्यंबकराव बेडसे, भाऊसाहेब नारायण कचरे, शालीग्राम ज्ञानदेव भिरूड, महादेव साहेबराव चव्हाण, महेश भिका शिरूडे, शेख मुक्तार अहमद कासीम, प्रकाश हिला सोनवणे हे २२ जण निवडणूक रिंगणात आहेत. सोमवार दि.११ दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक