शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आग दुर्घटना : भीमवाडीतील 'ते' कुटुंब अठरा दिवसांपासून मैदानातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 15:57 IST

गंजमाळ येथील भीमवाडीत लागलेल्या आगीत ११६ घरे भस्मसात झाली होती. आधीच आग त्यात गॅस सिलींडरचा स्फोट अशा स्थितीत आग आटोक्यात आणणे कठीण होते.

ठळक मुद्देमुळ जागीच पुनर्वसन करण्याची मागणीएकाच ठिंकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात कुटूंबाना ठेवणे योग्य नाही

नाशिक :  गंजमाळ येथील भीमवाडीत आग लागण्याची घटना घडल्यानंतर अठरा दिवसझाले तरी यात बेघर झालेले कुटुंबिय भालेकर मैदानाच्या जागेतच राहात आहेत.दरम्यान, त्यांची आता मुळ जागी पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात येऊलागली आहे.गंजमाळ येथील भीमवाडीत लागलेल्या आगीत ११६ घरे भस्मसात झाली होती.आधीच आग त्यात गॅस सिलींडरचा स्फोट अशा स्थितीत आग आटोक्यात आणणे कठीणहोते. तरीही महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यातआणली आणि जीवीत हानी होऊ दिली नाही. या दुर्घटनेतील बेघर कुटूंबांनातात्पुरत्या स्वरूपात बी. डी. भालेकर मैदानात आणि महापालिकेच्या एकाशाळेच्या जागेत ठेवण्यात आले आहे. या नागरीकांना शासनाने पाच हजाररूपयांची तातडीची मदत दिली आहे. तसेच विविध सामाजिक संस्था मदतीने भोजनआणि अन्य साहित्य दिले जात आहे.दरम्यान या नागरीकांच्या मदतीसाठी नाशिकमधील सामाजिक संघटनांनी समितीस्थापन केली आहे. या समितीने या आपदग्रस्तांचे त्यांच्या मुळ जागेवरपुनवर्सन करावे अशी मागणी या समितीने केली आहे. सध्या कोरोनाचा संसर्गवाढण्याची भीती असल्याने एकाच ठिंकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात कुटूंबानाठेवणे योग्य नाही तरी त्यांना त्यांच्या मुळ जागी नेऊन पुनवर्सन करावीअशी मागणी संघटनेच्या वतीन करण्यात आल्याची माहिती किरण मोहिते यांनीकेली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, महापालकेचे सहायक आयुक्त बी. जी.सोनकांबळे व सहायक आयुक्त महेश डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले आहे.

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलFamilyपरिवारNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका