टँकरची धडक; रिक्षाचालक ठार
By Admin | Updated: October 9, 2014 01:11 IST2014-10-09T01:04:53+5:302014-10-09T01:11:03+5:30
टँकरची धडक; रिक्षाचालक ठार

टँकरची धडक; रिक्षाचालक ठार
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगावफाटा - दरेगाव बारीच्या उतारावर अज्ञात टँकरने (एम.एच.४३ वाय-७१३) अॅपेरिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाला आहे. या टॅँकरला लतिफवाडी जवळ कसारा पोलिसांनी पकडला. शेख आबीद शेख साबीर (३०) हा अॅपेरिक्षा घेवून चाळीसगावकडे जात असताना दरेगाव बारीत टँकरने धडक दिली. (प्रतिनिधी)