कुमावत समाज उन्नती मंडळाची तालुका कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:15 IST2021-02-11T04:15:26+5:302021-02-11T04:15:26+5:30

उर्वरित तालुका कार्यकारिणीत तालुका उपाध्यक्षपदी भागिरथ कुमावत, सहसचिव युवराज कुमावत, खजिनदार मदनलाल कुमावत, सहसचिवपदी दिगंबर कुमावत यांची निवड ...

Taluka executive of Kumawat Samaj Unnati Mandal announced | कुमावत समाज उन्नती मंडळाची तालुका कार्यकारिणी जाहीर

कुमावत समाज उन्नती मंडळाची तालुका कार्यकारिणी जाहीर

उर्वरित तालुका कार्यकारिणीत तालुका उपाध्यक्षपदी भागिरथ कुमावत, सहसचिव युवराज कुमावत, खजिनदार मदनलाल कुमावत, सहसचिवपदी दिगंबर कुमावत यांची निवड झाली. यावेळी युवा कार्यकारिणीची निवडही करण्यात आली. युवा तालुका अध्यक्ष लखन कुमावत, उपतालुका अध्यक्ष साईनाथ कुमावत, सचिव हितेश कुमावत, सहसचिव गणेश कुमावत, खजिनदार मुकेश कुमावत, संघटक गोरख कुमावत, संघटक सचिन कुमावत यांची निवड करण्यात आली. कळवण तालुका व युवा पदाधिकाऱ्यांची निवड उन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष शिवाजीराव कारवाळ, जिल्हाध्यक्ष अशोकराव भवरे, नाशिक महानगर प्रमुख दीपक मुंडावरे, नाशिक तालुका अध्यक्ष भाऊसाहेब माचीवाळ, नाशिक महानगर सचिव सचिन परदेशी, नाशिक युवा जिल्हाध्यक्ष अमोल कुमावत यांच्या उपस्थितीत झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अशोक भवरे होते.

===Photopath===

100221\10nsk_10_10022021_13.jpg

===Caption===

नाशिक जिल्हा कुमावत समाज उन्नती मंडळाच्या कळवण तालुका कार्यकारिणीचे नवनिर्वाचित पदाधिकारी.

Web Title: Taluka executive of Kumawat Samaj Unnati Mandal announced