तक्षशिला विद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST2021-02-05T05:43:51+5:302021-02-05T05:43:51+5:30

स्वर्गीय प्रभाकर पुरुषोत्तम वैशंपायन विद्यालय नाशिक : दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित स्वर्गीय प्रभाकर पुरुषोत्तम वैशंपायन विद्यालय कामटवाडे येथे ...

Takshashila Vidyalaya | तक्षशिला विद्यालय

तक्षशिला विद्यालय

स्वर्गीय प्रभाकर पुरुषोत्तम वैशंपायन विद्यालय

नाशिक : दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित स्वर्गीय प्रभाकर पुरुषोत्तम वैशंपायन विद्यालय कामटवाडे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बाल मुक्तांगण शाळेचे चेअरमन अलाने व शाळेचे कोविडयोद्धा शिक्षकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रगीत, ध्वजगीत व समूह गीत सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, वक्तृत्व स्पर्धा, व स्वरचित कविता ऑनलाईन स्वरुपात सादर केल्या. शाळेचे अध्यक्ष अंजली प्रधान व अधीक्षक श्रीमती फुलसे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक सुगंधा सोनवणे, सौ. अलाणे, सौ. सूर्यवंशी, भामरे व सर्व ‌शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Takshashila Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.