शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

टाकेदला अंगणवाडी सेविकांना विविध योजनांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 18:38 IST

सर्वतीर्थ टाकेद : टाकेद येथे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी अंगणवाडी सेविकांना कुपोषित, अतिकुपोषित बालकांची तपासणी, गरोदर व स्तनदा मातांचे वजन, उंची घेऊन आहाराविषयी मार्गदर्शन केले. कुपोषित बालकांना कसा व कोणता आहार द्यावा, याविषयी उपस्थित मातांना माहिती दिली. सभेला मार्गदर्शन करून विविध योजनांची माहिती दिली.

ठळक मुद्देवजन, उंची नियमित घेऊन कुपोषण निर्मूलनाचा अंगणवाडी सेविकांनी ध्यास घ्यावा.

सर्वतीर्थ टाकेद : टाकेद येथे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी अंगणवाडी सेविकांना कुपोषित, अतिकुपोषित बालकांची तपासणी, गरोदर व स्तनदा मातांचे वजन, उंची घेऊन आहाराविषयी मार्गदर्शन केले. कुपोषित बालकांना कसा व कोणता आहार द्यावा, याविषयी उपस्थित मातांना माहिती दिली. सभेला मार्गदर्शन करून विविध योजनांची माहिती दिली. यावेळी इगतपुरी येथील महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे, मुख्य पर्यवेक्षिका पूर्वा दातरंगे उपस्थित होते. टाकेद येथील अंगणवाडी क्र. २मध्ये सेविका, मदतनीस व महिलांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमृत आहार टप्पा एक व दोनची तसेच विविध प्रकारचा आहार लाभार्थ्यांपर्यंत नियमित वाटप करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. जलजीवन मिशनअंतर्गत सर्व अंगणवाड्यांना जोडणी देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी अनिता गायकवाड, सुनीता जाधव, सीता साबळे, सकु गागरे, सुमन मराठे, तारा परदेशी, लिया परदेशी, मंगल डोळस, सुनीता भांगे, अनिता खामकर, बसवंता वारघडे इत्यादी उपस्थित होत्या.अंगणवाडी स्तरावरून ज्यांना जो आहार व इतर सेवा दिल्या जातात. त्याचा लाभार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात वापर करून आपले आरोग्य सुधारण्याची व कुपोषण कसे कमी होईल, याबाबत जागरूकता बाळगावी. वजन, उंची नियमित घेऊन कुपोषण निर्मूलनाचा अंगणवाडी सेविकांनी ध्यास घ्यावा.दीपक चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण