ात्थरबाजांवर कारवाई करा

By Admin | Updated: May 2, 2017 18:07 IST2017-05-02T18:07:02+5:302017-05-02T18:07:02+5:30

हिंदुत्ववादी संघटना आक्रमक : राष्ट्रपतींना निवेदन

Take action against the atheists | ात्थरबाजांवर कारवाई करा

ात्थरबाजांवर कारवाई करा

नाशिक : जम्मू-काश्मिरमध्ये सुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱ्यांविरुद्धही अतिरेक्यांसारखीच कारवाई करण्यात यावा व सुरक्षारक्षकांना त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.
मंगळवारी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींसाठीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केले.

Web Title: Take action against the atheists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.