बलात्कारी आरोपीला प्रतीकात्मक फाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:17 IST2021-09-15T04:17:37+5:302021-09-15T04:17:37+5:30

शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मुंबई (साकीनाका) येथे महिलेवर बलात्कार करण्यात आला. आरोपीने महिलेच्या गुप्तांगाला जखम केल्याने ...

Symbolic execution of rape accused | बलात्कारी आरोपीला प्रतीकात्मक फाशी

बलात्कारी आरोपीला प्रतीकात्मक फाशी

शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मुंबई (साकीनाका) येथे महिलेवर बलात्कार करण्यात आला. आरोपीने महिलेच्या गुप्तांगाला जखम केल्याने त्यात ती मरण पावली. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत. महिलासंबंधी कायदे अधिकाधिक मजबूत करावेत, फाशी केवळ कागदावर न राहता वास्तवात आली पाहिजे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलक महिला व कार्यकर्त्यांना अटक केली. आंदोलनात शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ, जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील, बाळासाहेब खैरे, शशीकांत कटारे, विकी ढोले, सनी ठाकरे, विशाल अहिरराव, सौरभ चव्हाण, प्रेम भालेराव, राहुल खैरे, विकी साठे, संतोष कपिले, दीपक सैयाम, सोनाली ठाकरे, उज्ज्वला पलांगे, तारबाई संदान, रेणुका रामायने आदींनी भाग घेतला.

(फोटो १३ संभाजी)

Web Title: Symbolic execution of rape accused