खटपट युवा मंचतर्फे मिठाई, मास्क वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:10 IST2021-07-05T04:10:37+5:302021-07-05T04:10:37+5:30
खटपट मंचच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असतात. विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्याने, भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र ...

खटपट युवा मंचतर्फे मिठाई, मास्क वाटप
खटपट मंचच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असतात. विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्याने, भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र नाशिक यांचे वतीने जिल्हास्तरीय उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्काराने सन्मानित केले आहे. कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश लचके, दत्तात्रय नागडेकर, राम तुपसाखरे, राजेंद्र कल्याणकर, पुरुषोत्तम रहाणे, बळीराम शिंदे, धिरज परदेशी, रवींद्र कल्याणकर, अमोल लचके, तुषार भांबारे, वरद लचके, संदीप कल्याणकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो - ०४ येवला खटपट
येवला येथे खटपट युवामंचतर्फे गोरगरिबांना मिठाई वाटप करताना, अध्यक्ष मुकेश लचके, दत्तात्रय नागडेकर, राम तुपसाखरे, राजेंद्र कल्याणकर, पुरुषोत्तम रहाणे, बळीराम शिंदे आदी.
040721\04nsk_12_04072021_13.jpg
येवला येथे खटपट युवा मंचतर्फे गोरगरीबांना मिठाई वाटप करतांना अध्यक्ष मुकेश लचके, दत्तात्रय नागडेकर, राम तुपसाखरे, राजेंद्र कल्याणकर, पुरुषोत्तम रहाणे, बळीराम शिंदे आदी.