शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नील लोणकरची आत्महत्या म्हणजे व्यवस्थेनने घेतलेला बळी ; छात्रभारतीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 16:25 IST

पुणे येथे स्पर्धा परीक्षेतील मुख्य परीक्षा उत्तीर्ण करूनही नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यात स्वप्नील लोणकर (२४)या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली नाशिकमध्ये छात्रभारती विद्यार्थी संघटनेने हुतात्मा स्मारक येथे जोरदार निदर्शने करीत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देछात्रभारती विद्यार्थी संघटनेकडून सरकारचा निषेधहुतात्मा स्मारक येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांची निदर्शनेस्वप्नील लोणकरचा व्यवस्थेने बळी घेतल्याचा आरोप

नाशिक : स्पर्धा परीक्षेतील मुख्य परीक्षा उत्तीर्ण करूनही नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यात स्वप्नील लोणकर (२४)या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे स्वप्निलची आत्महत्या म्हणजे व्यवस्थेने घेतलेला बळी असल्याचा आरोप छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केला अशून हुतात्मा स्मारक येथे संघटनेच्या कात्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी रविवारी (दि.४) शासनाविरोधात जोरदार निदर्शने केली.  प्रशासनात रिक्त पदे असूनही कमी जागांच्या जाहिराती आणि त्याही वेळेवर निघत नाहीत. त्या निघाल्यानंतर ठरलेल्या वेळी परीक्षा होत नाहीत. आणि परीक्षा झाल्याच तरी वर्षानुवर्षे निकाल नाहीत. इतके सगळे दिव्य पार पाडून परीक्षा पास झाल्यानंतरही उमेदवारांना नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने परीक्षार्थींचे मोठे नूकसान होत असल्याचे मत छात्रभारतीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले. छात्रभारतीचे राज्याध्यक्ष राकेश पवार यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थी कार्यकर्त्यांनी एकत्र येत सरकारचा निषेध केला. तसेच नोकर भरती झालीच पाहिजे अशा घोषणाही दिल्या.

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थी