शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिशच्या बहाण्याने दागिने चोरणाऱ्या बुलढाण्यातील संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:16 IST

नाशिक : सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने चोरी करणा-या बुलढाणा जिल्ह्यातल नांदुरा येथील संशयितास शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे़ कुर्बान अली परवेज अली (४५, रा़नांदूरा, जि़बुलढाणा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याने शहरातील तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे़

ठळक मुद्देतीन गुन्ह्यांची उकल : साडेतीन लाखांचे सोने जप्त : गुन्हे शाखेची कामगिरी

नाशिक : सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने चोरी करणा-या बुलढाणा जिल्ह्यातल नांदुरा येथील संशयितास शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे़ कुर्बान अली परवेज अली (४५, रा़नांदूरा, जि़बुलढाणा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याने शहरातील तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे़

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांना दागिन्यांना पॉलीश करण्याच्या बहाण्याने चोरी करणारा संशयित नांदुरा येथील असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार गुन्हे शाखेचे पथकाने नांदुरा येथून कुर्बान अली यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गंगापूर, सरकारवाडा व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील तिघांची फसवणूक केल्याची कबुली दिली़ त्याच्याकडून चोरी केलेल्या ३ लाख ४८ हजार ७५० रुपये किमतीचे ११६़२५० ग्रॅम सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे़

पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जिवाजी महाले, पोलीस शिपाई विशाल देवरे, राहुल पालखेडे, प्रवीण चव्हाण, स्वप्नील जुंद्रे यांनी ही कारवाई केली़

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी