संशयित आरोपीकडून उपनिरीक्षकाला धक्काबुक्की
By Admin | Updated: July 8, 2015 15:06 IST2015-07-07T00:10:09+5:302015-07-08T15:06:07+5:30
संशयित आरोपीकडून उपनिरीक्षकाला धक्काबुक्की

संशयित आरोपीकडून उपनिरीक्षकाला धक्काबुक्की
रामवाडी येथील प्रकार : संशयित ताब्यात
नाशिक : आडगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या आडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला श्रमिक सेना संघटनेचा महानगरप्रमुख बाबासाहेब उर्फ मामा वाल्मीक राजवाडे व त्याच्या तीन साथीदारांनी धक्काबुक्की करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार रामवाडी परिसरात घडला आहे. या घटनेतील संशयिताला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतल्याचे समजते.