शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी सुनील लिमये; नितीन काकोडकर सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 21:27 IST

काकोडकर यांनी ताडोबा, मेळघाट, ठाणे आदि ठिकाणी वन्यजीव विभागात भरीव कामगिरी केली आहे. उत्तम जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू होती. त्यांच्या कार्यकाळात प्रथमच गेल्या फेब्रुवारी महिन्यात शहापूर येथे वनरक्षक प्रशिक्षण संस्थेत राज्यस्तरीय वनरक्षक, वनपाल यांच्याकरिता कार्यशाळा पार पडली होती.

ठळक मुद्देकांदळवन कक्षाचे तिवारी यांच्याकडे अतिरिक्त पदभारलिमये १९८८च्या बॅचचे आयएफएस अधिकारी

नाशिक : राज्याच्या पश्चिम वन विभगाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांची पदोन्नतीने राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी (पीसीसीएफ-वाइल्डलाइफ) बदली करण्यात आली आहे. त्यांचा रिक्तपदाचा पदभार मुंबईचे कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तीवारी यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला आहे.नागपुर कार्यालयातील राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर हे प्रदीर्घ सेवेनंतर भारतीय वनसेवेतून सेवानिवृत्त झाले. १९८६सालच्या बॅचचे भारतीय वनसेवेतील काकोडकर हे अधिकारी आहेत. डिसेंबर २०१८सालापासून ते पीसीसीएफ या पदावर कार्यरत होते. त्यांनी वन्यजीव व्यवस्थापन प्रशिक्षणामध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. काकोडकर यांनी ताडोबा, मेळघाट, ठाणे आदि ठिकाणी वन्यजीव विभागात भरीव कामगिरी केली आहे. उत्तम जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू होती. त्यांच्या कार्यकाळात प्रथमच गेल्या फेब्रुवारी महिन्यात शहापूर येथे वनरक्षक प्रशिक्षण संस्थेत राज्यस्तरीय वनरक्षक, वनपाल यांच्याकरिता कार्यशाळा पार पडली होती. वन्यजीव व्यवस्थापनासह फ्रन्टलाइनवरील कर्मचारी, अधिकारी वर्गाची क्षमता उंचविण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. मानव-वन्यजीव संघर्ष थोपविण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम चालविले.-लिमये १९८८च्या बॅचचे आयएफएस अधिकारीसुनील लिमये हेदेखील १९८८सालच्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. त्यांनी ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत पुणे, कोल्हापुर, सातारा, रायगड, अमरावती, नागपुर, बोरिवली येथील संजय गांधी राष्टीय उद्यान येथे विविध उच्च पदांवर जबाबदारी पार पाडली आहे. लिमये यांची राज्य शासनाने राज्याच्या वन्यजीव विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी पदोन्नती दिली आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीवforestजंगलenvironmentपर्यावरण