शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रोटरीच्या अध्यक्षपदी सुनील देवरे, सचिवपदी खंडू मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 00:19 IST

देवळा : रोटरीचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर चालते. सामाजिक योगदानातून घडत असलेल्या कामासोबत नूतन पदाधिकाऱ्यांनी शिक्षण, आरोग्य क्षेत्रात कार्य करून वेगळा ठसा उमटवावा, असे आवाहन विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांनी केले. येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊनच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते.

ठळक मुद्देआरोग्य क्षेत्रात कार्य करून वेगळा ठसा उमटवावा, असे आवाहन विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांनी केले.

देवळा : रोटरीचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर चालते. सामाजिक योगदानातून घडत असलेल्या कामासोबत नूतन पदाधिकाऱ्यांनी शिक्षण, आरोग्य क्षेत्रात कार्य करून वेगळा ठसा उमटवावा, असे आवाहन विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांनी केले. येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊनच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सरपंच संसदेचे समन्वयक योगेश पाटील, सहसमन्वयक प्रकाश महाले, उपप्रांतपाल बी. के. पाटील उपस्थित होते. रोटरीच्या माध्यमातून कसमादेच्या डाळिंब पीक विकासाला चालना द्यावी, असे प्रतिपादन सरपंच संसदेचे समन्वयक योगेश पाटील यांनी केले. यावेळी देवळा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदाचा कार्यभार नूतन अध्यक्ष क्रीडाशिक्षक सुनील देवरे यांनी मावळते अध्यक्ष सतीश बच्छाव यांच्याकडून, तर सचिव खंडू मोरे यांनी सुनील देवरे यांच्याकडून स्वीकारला. कोरोना काळात योगदान दिल्याबद्दल ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गणेश कांबळे, डॉ. सुभाष मांडगे, डॉ. सुजित आहेर, उद्यान पंडित बाळासाहेब देवरे, विजय पगार, कलाशिक्षक भारत पवार, स्वामी पवार, आदींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास डॉ. व्ही. एम. निकम, प्रा. सतीश ठाकरे, डॉ. वसंत आहेर, कौतिक पवार, सतीश बच्छाव, प्रीतेश ठक्कर, संदीप पगार, अरुण पवार, एस. टी. पाटील, संजीव आहेर, राकेश शिंदे, भारत गोसावी, रोशन अलीटकर, वैभव पवार, अक्षय निकम, विलास सोनजे, माणिक सोनजे उपस्थित होते. 

टॅग्स :SocialसामाजिकRural Developmentग्रामीण विकास