सूर्यफूल

By Admin | Updated: October 11, 2014 22:38 IST2014-10-11T22:38:27+5:302014-10-11T22:38:27+5:30

सूर्यफूल

Sunflower | सूर्यफूल

सूर्यफूल

सिन्नर तालुक्यात यंदा तब्बल दोन महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली मात्र उशिराच्या पावसाने खरीप हंगामातील विविध पिकांचे नियोजन कोेलमडले. मात्र तरीही दोन्ही हंगामात येणारे पीक म्हणून सूर्यफूल या तेलबिया वर्गातील पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी घेतले आहे.

Web Title: Sunflower