लखमापूर येथे रविवारी उपचार शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:09 IST2018-03-10T00:09:49+5:302018-03-10T00:09:49+5:30
सटाणा : तालुक्यातील लखमापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रविवारी (दि.११) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

लखमापूर येथे रविवारी उपचार शिबिर
सटाणा : तालुक्यातील लखमापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रविवारी (दि.११) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात हृदयरोगाची तपासणी करण्यात येणार आहे. अन्जीओग्राफी, अन्जीओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रियेची गरज असणाºया रु ग्णांवर नाशिक येथे मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. विलास बच्छाव यांनी दिली आहे. शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये अिस्थरोगतज्ञ डॉ.विजय काकतकर,डॉ.विक्र म काकतकर,डॉ.वर्षा काकतकर,ह्रदयरोग तज्ञ डॉ.प्रशांत पवार,बालरोग तज्ञ डॉ.दिग्विजय शहा,डॉ.अमोल पवार,डॉ.विशाल अिहरे,डॉ.सुलभा पवार,जनरल सर्जन डॉ.किरण अिहरे,लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ.सचिन देवरे,प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जन डॉ.मनोज बच्छाव,कान नाक घसा तज्ञ डॉ.सुदर्शन आहिरे,स्रीरोग तज्ञ डॉ.शामकांत जाधव,डॉ.भारती पवार,डॉ.स्वप्नील पवार,डॉ.स्नेहल मोरे,पेन फिजीशियन डॉ.विशाल गुंजाळ उपस्थित राहणार आहेत.