शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

सुखदा बेहेरे यांचा स्वर आविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:58 PM

सूर विश्वास’ या कार्यक्रमात आपल्या स्वतंत्र शैलीचा गायनाविष्कार सादर करून सुखदा बेहेरे-दीक्षित यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

गायन करताना सुखदा बेहेरे समवेत हर्षद वडजे, गौरव तांबे.नाशिक : ‘सूर विश्वास’ या कार्यक्रमात आपल्या स्वतंत्र शैलीचा गायनाविष्कार सादर करून सुखदा बेहेरे-दीक्षित यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास ज्ञान प्रबोधिनी यांच्या वतीने क्लब हाउस, सावरकरनगर येथे हा कार्यक्र म संपन्न गायिका सुखदा बेहेरे-दीक्षित यांच्या गायनाचे पाचवे पुष्प गुंफले गेले. नव्या पिढीतील कलाकारांच्या आविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ हा अनोखा उपक्रम विश्वास गु्रपतर्फे सुरू करण्यात आला आहे. सुखदा बेहेरे यांनी मैफलीची सुरुवात ‘नटभैरव’ रागाने केली. बडा ख्यालचे शब्द ‘गुंज रही सब की रत’ होते. त्यानंतर छोटा ख्याल सादर केला. त्याचे शब्द ‘सुरज चंदा जब तक फिरे’ होते. यातून स्वर, शब्द यांचा अनोखा आविष्कार समोर आला. ललत रागातील झपतालातील बंदिश त्यानंतर द्रुत बंदिश ‘जारे बलमवा’ सादर केली. हर्षद वडजे (हार्मोनियम), गौरव तांबे (तबला) हे साथसंगत केली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. याप्रसंगी पं. मकरंद हिंगणे, विराज रानडे, विश्वास ठाकूर यांचा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास डॉ. मनोज शिंपी, राजाभाऊ मोगल, रमेश देशमुख, मिलिंद धटिंगण, प्रितम नाकील, स्वाती राजवाडे, डॉ. गिरीश वालावलकर, डॉ. सुधीर कुलकर्णी, डॉ. विनायक देवधर, मंजूषा चिमोटे, अनिल ओढेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक