शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कामाच्या तणावामुळे मनपा सहायक अधिक्षकांची आत्महत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 17:00 IST

‘मी माझ्या कामाच्या तणावामुळे आत्महत्त्या करत आहे. मुलांकडे लक्ष द्यावे’ असा मजकुर असलेली चिठ्ठी जिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना आढळून आली आहे. चिठ्ठीचा मजकू रातील हस्ताक्षर जुळवणी व पुढील तपास पोलिसांनी त्या दिशेने सुरु केला आहे.

ठळक मुद्देमागील काही दिवसांपासून रजेवर होते.

नाशिक : महापालिके च्या राजीव गांधी मुख्यालयातील घरपट्टी-पाणीपट्टी विभागातील सहायक अधिक्षक संजय दादा धारणकर (४७) यांनी राहत्या घरी गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवरजवळील ऋषिकेश टॉवरमध्ये गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरामध्ये तोल जाऊन पडल्याने त्यांना काही प्रमाणात दुखापत झाली होती. त्यामुळे धारणकर हे मागील काही दिवसांपासून रजेवर होते. ते बुधवारी (दि.१) नोकरीवर रुजू झाले होते. त्यांनी गुरूवारी (दि.२) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास धारणकर यांनी गळफास घेत राहत्या घरी आत्महत्त्या केली.‘मी माझ्या कामाच्या तणावामुळे आत्महत्त्या करत आहे. मुलांकडे लक्ष द्यावे’ असा मजकुर असलेली चिठ्ठी जिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना आढळून आली आहे. चिठ्ठीचा मजकू रातील हस्ताक्षर जुळवणी व पुढील तपास पोलिसांनी त्या दिशेने सुरु केला आहे.

त्यांना राहत्या घरून जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले तेव्हा वैद्यकिय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण असा परिवार आहे.ते अनुकंपावर वयाच्या १८व्या वर्षी महापालिकेच्या सेवेत भरती झाले. त्यांनी सुमारे २२ वर्षे सेवा बजावली. त्यांच्या अचानकपणे झालेल्या निधनाने संपुर्ण महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाºयांनी पंचनामा केला असून पुढीत तपास सुरू आहे. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEmployeeकर्मचारी