शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त लष्करी जवानाची राहत्या घरी आत्महत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 23:00 IST

नाशिकरोड : वडनेर गावात राहणा-या एका सेवानिवृत्त लष्करी जवानाने राहत्या घरी सोमवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास रायफलने गोळी झाडून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतोषकुमार महेश्वर चौधरी (४२) हे कुटुंबासमवेत वडनेर येथे राहत होते. ते लष्करीसेवेतून २०१२ साली निवृत्त झाले होते त्यांच्या वडीलांच्या नावावर मात्र नंतर संतोषकुमार ...

ठळक मुद्दे१२-बोअर रायफलद्वारे त्यांनी गोळी झाडल्याचे स्पष्ट घराच्या अंगणात स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्त्या

नाशिकरोड : वडनेर गावात राहणा-या एका सेवानिवृत्त लष्करी जवानाने राहत्या घरी सोमवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास रायफलने गोळी झाडून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतोषकुमार महेश्वर चौधरी (४२) हे कुटुंबासमवेत वडनेर येथे राहत होते. ते लष्करीसेवेतून २०१२ साली निवृत्त झाले होते त्यांच्या वडीलांच्या नावावर मात्र नंतर संतोषकुमार यांच्या नावावर असलेली १२-बोअर रायफलद्वारे त्यांनी गोळी झाडल्याचे स्पष्ट झाले. या रायफलने त्यांनी राहत्या घराच्या अंगणात स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्त्या केली. आत्महत्त्येपुर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून मृत्यूस कोणीही जबाबदार नसल्याचे व त्यांची कोणाविषयी तक्रार नसल्याचे नमुद केल्याची माहिती उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रभाकर रायते यांनी दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे हेदेखील घटनास्थळी पोहचले. चौधरी यांच्या मृतदेहाचा पंचनामा करत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविला. आत्महत्त्येमागील निश्चित कारण चिठ्ठीमधून स्पष्ट होऊ शकलेले नाही. घरातील सर्व कुटुंबिय लग्नासाठी बाहेरगावी गेले असता त्यांनी बोअर रायफलद्वारे गोळी झाडून घेत आत्महत्त्या केली असे उपआयुक्त कोकाटे यांनी सांगितले.

 

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक