विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या
By Admin | Updated: February 19, 2016 23:33 IST2016-02-19T23:32:53+5:302016-02-19T23:33:10+5:30
विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या

विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या
नाशिक : अंबड लिंक रोडवरील शिवाजीनगरमधील पंचवीस वर्षीय युवकाने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़ १९) घडली़ मयत युवकाचे नाव सजनसिंग ऊर्फ नंदन रामदेव सिंग असे असून तो केवळ पार्कमधील रहिवासी आहे़ सजनसिंगने सकाळच्या सुमारास विषारी औषध प्राशन केल्याने त्यास सिडकोतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ (प्रतिनिधी)