शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवलीत एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 01:21 IST

आनंदवली येथील माळीवाड्यातील ४० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली.

नाशिक : आनंदवली येथील माळीवाड्यातील ४० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. किशोर बाळू जाधव (रा.माळीवाडा) असे या व्यक्तीचे नाव आहे. किशोर जाधव यांनी शुक्रवारी (दि.१८) रात्री राहत्या घरात छताच्या लोखंडी पाइपाला दोरी बांधून गळफास लावून घेतला. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.एकाच रात्री दोन स्कार्पिओ चोरीलानाशिक : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरू असून, चोरट्यांनी महागडी वाहनांकडे आपला मोर्चा वळवला आहे. गंगापूररोड परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून एकाच रात्री दोन स्कार्पिओ चोरीस गेल्याची घटना घडली आहे. महेंद्रा गेस्टहाऊस भागात राहणारे हेमंतकुमार परमेश यांनी घरासमोर पार्क केलेली स्कार्पिओ चोरट्यांनी पळवून नेली. सुलभा अरुण धमाले यांच्या मालकीची स्कार्पिओ चोरट्यांनी चोरून नेली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या