शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

एनएमएमएस परीक्षेत गुळवंच विद्यालयाची यशस्वी भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 5:37 PM

गुळवंच : सिन्नर तालुक्यातील ङ्क्त गुळवंच येथील श्रीमानयोगी शिवछत्रपती शेतकरी विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले आहे.

गुळवंच : सिन्नर तालुक्यातील ङ्क्त गुळवंच येथील श्रीमानयोगी शिवछत्रपती शेतकरी विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले आहे.विद्यालयातील इयत्ता आठवीचे २७ विद्यार्थी राष्टÑीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १२ विद्यार्थी यशस्वी झाले असून त्यातील २ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे. त्यात हर्षदा संदीप काकड व प्रशांत भगवान सानप यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे शिक्षक दत्तात्रय रेवगडे यांचेमार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, गुळवंच ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, परिवर्तन आणि संशोधन प्रतिष्ठान मुंबई यांचेकडून कौतुक करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक मधुकर काळे, वृषाली सानप, चंद्रकांत घरटे, भास्कर रेवगडे, शरद केदार, संजय सानप, छाया सांगळे, सुरेखा जगताप, ललित रत्नाकर, संदीप धूम, नवनाथ सानप, मारूती सानप आदींसह शिक्षक वङ्क्त शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :examपरीक्षा