भिलवाड आश्रम शाळेतील जलतरणपटूंचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 16:08 IST2018-09-19T16:08:34+5:302018-09-19T16:08:45+5:30

सटाणा:महाराष्टÑ शासनाच्या क्रिडा व युवक संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत भिलवाड येथील आश्रम शाळेतील खेळाडूंनी यश मिळविले.

 Success of Swimmers in Bhilwad Ashram School | भिलवाड आश्रम शाळेतील जलतरणपटूंचे यश

भिलवाड आश्रम शाळेतील जलतरणपटूंचे यश

ठळक मुद्देअनील ठाकरे याने चारशे मिटर फ्रिस्टाईल या प्रकारात द्वितीय क्रमांक ,तर तुषार किसन सोनवणे याने आठशे मिटर फ्रिस्टाईल व शंभर मिटर बॅक स्ट्रोक प्रकारात तिसरा क्रमांक मिळविला. या खेळाडूंना आश्रम शाळेचे क्रिडा शिक्षक गिरीष वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.


सटाणा:महाराष्टÑ शासनाच्या क्रिडा व युवक संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत भिलवाड येथील आश्रम शाळेतील खेळाडूंनी यश मिळविले.
अनील ठाकरे याने चारशे मिटर फ्रिस्टाईल या प्रकारात द्वितीय क्रमांक ,तर तुषार किसन सोनवणे याने आठशे मिटर फ्रिस्टाईल व शंभर मिटर बॅक स्ट्रोक प्रकारात तिसरा क्रमांक मिळविला. या खेळाडूंना आश्रम शाळेचे क्रिडा शिक्षक गिरीष वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडू व प्रशिक्षक यांचा कळवण प्रकल्प आधिकारी जागृती कुंबरे,आश्रम शाळेचे मुख्याध्यापक नामदेव भामरे यांनी सत्कार केला.

Web Title:  Success of Swimmers in Bhilwad Ashram School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.