वावी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:18 IST2021-08-25T04:18:57+5:302021-08-25T04:18:57+5:30

यामध्ये हर्षल ढमाले, कृष्णा राजेभोसले प्रत्येकी १०९ गुण, चेतन कर्पे १०३ गुण, दीप सोमानी ९४ गुण, उत्कर्ष पोटे ९१ ...

Success in scholarship examination of students of Wavi Vidyalaya | वावी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

वावी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

यामध्ये हर्षल ढमाले, कृष्णा राजेभोसले प्रत्येकी १०९ गुण, चेतन कर्पे १०३ गुण, दीप सोमानी ९४ गुण, उत्कर्ष पोटे ९१ गुण, साईप्रसाद वर्पे ९० गुण, मल्हार खाटेकर ८७ गुण, ओमकार खरात ८१ गुण, संस्कार भोपी ७६ गुण, विद्या खाटेकर हिने ७५ गुण मिळवले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे व्हा. चेअरमन भगीरथ शिंदे, स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन कन्हैयालाल भुतडा, प्राचार्य के. व्ही. जगताप, विभागप्रमुख एन. आय. गावित तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

फोटो - २४ वावी१

वावी येथील रयत शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविल्याबद्दल शालेय समिती व शिक्षकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

240821\24nsk_24_24082021_13.jpg

वावी येथील रयत शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविल्याबद्दल शालेय समिती व शिक्षकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Success in scholarship examination of students of Wavi Vidyalaya