शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, खाऊ देऊन होणार स्वागत ; सोमवारी भरणार शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 15:34 IST

नवा कोरा गणवेश, खांद्यावर नवे दप्तर आणि नव्या वर्गाबद्दलची चेहºयांवर न लपणारी उत्सुकता अशा उत्साहपूर्ण वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षात शाळेची सोनवा कोरा गणवेश, खांद्यावर नवे दप्तर आणि नव्या वर्गाबद्दलची चेहºयांवर न लपणारी उत्सुकता अशा उत्साहपूर्ण वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षात शाळेची सोमवारी (दि.१७) पहिली घंटा वाजणार असून गेल्या दीड महिन्यांपासून शांत असलेले शाळांची प्रांगणे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहेत. मवारी (दि.१७) पहिली घंटा वाजणार असून गेल्या दीड महिन्यांपासून शांत असलेले शाळांची प्रांगणे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहेत. 

ठळक मुद्देनाशिक शहरातील शाळा सोमवारी भरणार शाळांकडून विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी गुलाबपुष्प खाऊ देऊन होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

नाशिक : नवा कोरा गणवेश, खांद्यावर नवे दप्तर आणि नव्या वर्गाबद्दलची चेहऱ्यावर न लपणारी उत्सुकता अशा उत्साहपूर्ण वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षात शाळेची सोमवारी (दि.१७) पहिली घंटा वाजणार असून गेल्या दीड महिन्यांपासून शांत असलेले शाळांची प्रांगणे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी शाळांच्या प्रवेशद्वाराजवळ रांगोळ्या काढण्यात येणार असून शाळेत नव्याने दाखल होणाºया विद्यार्थ्यांचे अनेक ठिकाणी गुलाब पुष्प देऊन,  काही ठिकाणी खाऊ देऊन तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. शाळांनी पुस्तकवाटपासह विविध कार्यक्रमांचे नियोजन केले असून  काही शाळांनी स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छेतचा संदेश देण्याचे नियोजन केले आहे. काही शाळांमध्ये पताका लावून विद्यार्थ्याचे स्वागताची तयारी केली आहे. विनाअनुदानित आणि खासही शाळांमध्ये नवा गणवेश, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी पालकांबरोबर शाळेमध्ये येताना दिसून येणार असताना शाळेच्या प्रवेशाद्वाराजवळ स्वत: शिक्षक फुले देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करताना दिसणार आहेत.  तर दुसरीकडे, पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणाऱ्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांचे रडणे-ओरडणे होऊ नये त्यासाठी काही शिक्षक खाऊ घेऊन उभ असलेले दिसून येतील. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने सर्वच विद्यार्थ्यांचे पालक त्यांना शालेत सोडायला येतील.त्यातच पलिल्यांदाच शाळेत येणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांची पाऊले गेटजवळच घुटमळणार असल्याने शहरातील जवळपास सर्वच शाळांचे परीसर आज गजबजून जाणार आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षक