शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षणमंत्र्यांची मोटार अडविण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 01:22 IST

महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मोटार अडविण्याचा प्रयत्न गंगापूर येथे करण्यात आला. तसेच काळे झेंडे दाखवून घोषणाबाजीदेखील करण्यात आली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडले.

ठळक मुद्देअभाविपचे आंदोलन : काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न

नाशिक : महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मोटार अडविण्याचा प्रयत्न गंगापूर येथे करण्यात आला. तसेचकाळे झेंडे दाखवून घोषणाबाजीदेखील करण्यात आली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडले. तथापि, चर्चा न करता केवळ राजकारण म्हणून आंदोलन करण्याचा हा प्रकार विद्यार्थी नेते अनाठायी करीत आहेत. मात्र, त्यांच्या दादागिरीला आपण घाबरणार नाही, असे सामंत यांनी पत्रकारांना सांगितले.विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात उदय सामंत रविवारी (दि.२०) यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठात आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. त्यांची मोटार अडविण्याचा प्रयत्न करणाºया कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली. त्याचवेळी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सुडबुद्धीने राजकीय दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप अभाविपने केला असून विद्यार्थी हिताचे निर्णय घेऊ शकत नसेल तर सामंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सामंत यांच्या दौºयात ठिकठिकाणी अभाविपचे कार्यकर्ते त्यांना भेटून निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर दडपशाहीने त्यांना अटक केली जाते, असा आरोपदेखील स्वप्नील बेगडे यांनी केला आहे.सामंत यांनी मात्र अभाविपचे आरोप फेटाळले असून, आपण अनेक ठिकाणी दौºयावर गेल्यानंतर अभाविपचे कार्यकर्ते मोटार अडवून शिवीगाळ करतात, त्यांना कोणत्याही मागण्यांवर चर्चा करायची असेल तर आपली त्यांना भेटण्याची तयारी आहे. मात्र अकारण दादागिरी सहन केली जाणार नाही असे ते म्हणाले. या तरुणांवर गुन्हे दाखल करून त्यांचे भवितव्य अडचणीत मी आणणार नाही, मात्र केवळ आंदोलने करण्याचा दिखावूपणा बंद केला पाहिजे.महाविद्यालयीनशुल्क कमी करणारमहाविद्यालयीन शुल्क कमी करण्याची अभाविपची मागणी आहे, मात्र अगोदरच त्यावर विचार सुरू आहे, त्यावर अशाप्रकारे आंदोलने करण्याची गरज नसल्याचे सामंत यांनी सांगितले.नेत्यांच्या नजरेत येऊन पदे मिळवण्यासाठी तसेच जे निर्णय अगोदरच शासन पातळीवर होत आहे, ते आपल्या आंदोलनामुळे होत असल्याचे भासविण्यासाठी अशी आंदोलने करू नये, असे त्यांनी सांगितले.इन्फो... 

टॅग्स :NashikनाशिकagitationआंदोलनUday Samantउदय सामंत