शासकीय वसतिगृह बंद करण्यास विद्यार्थ्यांचा विरोध

By Admin | Updated: April 14, 2017 16:34 IST2017-04-14T16:34:49+5:302017-04-14T16:34:49+5:30

शासकीय वसतिगृह बंद करण्यास विद्यार्थ्यांचा विरोध

Students protest against the government hostel closure | शासकीय वसतिगृह बंद करण्यास विद्यार्थ्यांचा विरोध

शासकीय वसतिगृह बंद करण्यास विद्यार्थ्यांचा विरोध

नाशिक : आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणारे वसतिगृह बंद करण्याचा घाट शासनाकडून घातला जात असल्याचा आरोप स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडियाने केला असून, त्या विरोधात गुरुवारी (दि. १३) आदिवासी विकास आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला.

Web Title: Students protest against the government hostel closure