शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी कौशल्य आधारीत ज्ञान प्राप्त करावे : व्ही. बी. गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:44 IST

शिक्षण हे केवळ चार भिंतीच्या आत चालणारी प्रक्रिया नसून ती पुस्तकी ज्ञानाबारोबरच कौशल्यावर आधारित ज्ञानाची सध्याच्या स्थितीत गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांनी केले आहे.

ठळक मुद्देशिक्षण हे केवळ चार भिंतीच्या आत चालणारी प्रक्रिया नाही पुस्तकांबारोबरच प्रात्यक्षिक कौशल्य आधारीत ज्ञानाची गरजप्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांचे मोबाईल कार्यशाळेत प्रतिपादन

नाशिक : शिक्षण हे केवळ चार भिंतीच्या आत चालणारी प्रक्रिया नसून ती पुस्तकी ज्ञानाबारोबरच कौशल्यावर आधारित ज्ञानाची सध्याच्या स्थितीत गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांनी केले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग के. टी. एच. एम. महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय मोबाईल रिपेअरिंग कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रा. डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलतांना त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक ज्ञानाचा विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोग होईल. त्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच प्रात्यक्षिक कार्यशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सर्वांगीन ज्ञान कौशल्य आत्मसात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम.बी. मत्सागर यांनी मोबाईल ही अत्यंत गरजेची वस्तू असून मोबाईल दुरुस्ती ज्ञानामुळे या विद्यार्थ्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होईल असे प्रतिपादन केले. लेक्ट्रॉनिक सायन्स विभाग प्रमुख डॉ.व्ही.बी. काळे यांनी कार्यशाळेची रूपरेषा स्पष्ट केली. प्रा. डी. एच. शिंदे यांनी विद्यार्थी विकास मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मोबाईल रिपेअरिंग प्रशिक्षक सुनील धांडे यांनी मोबाईल रिपेअरिंग बाबत सविस्तर मार्गदर्शन केले, मोबाईल दुरुस्तीसाठी आवश्यक तांत्रिक बाबी तसेच इतर आवश्यक साधनांची ओळख यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना करून देतांना प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी डी. जी. पाटील, डॉ. पी.डी. हिरे, श्रीमती एस. के. जाधव, डी.एन. कडलग, वाय.आर. भामरे, एन.जी. खैरनार, सागर वाटपाडे, यु. एस. डेर्ले, माळेकर, मावळे व राठोड आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन कु. कोमल मलिक हिने केले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयNashikनाशिकeducationशैक्षणिकStudentविद्यार्थी