दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी, पालक संतप्त

By Admin | Updated: July 3, 2017 02:00 IST2017-07-03T01:33:44+5:302017-07-03T02:00:13+5:30

नाशिक : शैक्षणिक प्रवेशासाठी दाखले वितरणातील गुंता काही केल्या सुटत नसल्याने रोष वाढू लागला आहे.

Students and parents are angry because there are no certificates | दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी, पालक संतप्त

दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी, पालक संतप्त

नाशिक : शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक दाखले वितरणातील गुंता काही केल्या सुटत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचा रोष वाढू लागला आहे. मुंबईतील महाआॅनलाइनच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करूनही परिस्थिती जैसे थे असल्याने सेतूचालक आणि अधिकारीदेखील त्रस्त झाले आहेत.

Web Title: Students and parents are angry because there are no certificates