ताहाराबाद येथील विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 15:14 IST2020-02-23T15:14:10+5:302020-02-23T15:14:24+5:30

ताहाराबाद : पस्तीस वर्षांच्या आठवणींना उजाळा देत ताहाराबाद येथील न्यू इंग्लिश स्कुल शाळेतील१९८४ या वर्षी दहावी च्या वर्गात शिकणााऱ्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन दि.२२ फेब्रुवारी रोजी शाळा परिसरात संपन्न झाले. तत्कालीन उपमुख्याध्यापक आर. एस. निकम कार्यक्र माचे अध्यक्ष होते.

   Students' affection meeting in Taharabad | ताहाराबाद येथील विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन

ताहाराबाद येथील विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन

ठळक मुद्देशाळेत मिळणारे संस्कार आयुष्याची पुढची दिशा निश्चित करत असते त्यामुळे आमच्या जीवनातील उत्कर्षामध्ये शाळा व शिक्षक यांचा मोलाचा सहभाग आहे अशा भावना यावेळी माजी विद्यारर्थ्यांनी व्यक्त केल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगती व पारिवारिक स्थिती बद्दल समाधा


सेवानिवृत्त शिक्षिका सौ एन एम फाटक ,श्रीमती ए एन पाटील शिक्षक टी के भामरें, एम डी नंदन ,एस बी साळवे, पी टी देवरे व एन बी जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती
. सूत्रसंचालन प्रा डॉ सुनील व्यवहारे यांनी केले संयोजक किशोर साळवे,रवी गोसावी,मधुकर नहीरे,अशोक चौधरी, यशवंत दाणी, अशोक नंदन,रतन खैरनार, युवराज नंदन,ठगुबाई नंदन-घरटे,सरला टाटीया ,सिंधू नंदन,रामकृष्ण सोनवणे,केदाबाई साळवे -सोनवणे ,प्रमोद पवार,राजेंद्र साळवे यांच्या सह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

 

 

Web Title:    Students' affection meeting in Taharabad