शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 02:06 IST

शेततळ्याचे पाणी बघायला गेलेल्या पंधरा वर्षीय शाळकरी मुलाचा पाय घसरून बुडून अंत झाल्याची घटना तालुक्यातील पिंपळदर येथे रविवारी घडली.

सटाणा : शेततळ्याचे पाणी बघायला गेलेल्या पंधरा वर्षीय शाळकरी मुलाचा पाय घसरून बुडून अंत झाल्याची घटना तालुक्यातील पिंपळदर येथे रविवारी घडली.पिंपळदर येथील दिनेश केदा सोळंके (१५) हा नववीत शिकणारा मुलगा सुटी असल्यामुळे लहान भावासह शिवारात गुरे चारण्यासाठी गेला होता. दुपारी दीड वाजेच्या सुमारास दिनेश याने संदीप राजपूत यांनी नव्याने तयार केलेल्या शेततळ्याचे पाणी बघून येऊ, असे लहान भावाला सांगितले; मात्र शेततळ्याला जाळीचे कुंपण असल्यामुळे जाता येत नव्हते. म्हणून दिनेशने लहान भावाला बाजूला थांबवून तो जाळीवरून उडी मारून शेततळ्यातील पाणी बघण्यास गेला. पावसामुळे पाय घसरून तो पाण्यात बुडाला .यावेळी लहान भावाने आरडाओरडा केला असता मदतीला कोणीही नव्हते. त्यामुळे तो वडिलांना शेतात बोलाविण्यास गेला .वडीलांना पोहता येत नसल्याने गावातीलच दोन युवकांना त्यांनी सोबत घेतले.परंतु तोपर्यंत दिनेशचा बुडून मृत्यू झाला होता. सरपंच संदीप पवार ,संदीप राजपूत ,नितीन बागुल यांच्यासह गावकऱ्यांच्या मदतीने शेततळ्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला.दरम्यान सटाणा ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदन करून सायंकाळी उशिरा पिंपळदर येथे शोकाकुल वातावरणात दिनेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले .या घटनेची नोंद सटाणा पोलिसात करण्यात आली आहे .फोटो : ११ दिनेश सोळंके

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू