खुनातील फरार पतीला अटक

By Admin | Updated: July 13, 2015 23:56 IST2015-07-13T23:51:40+5:302015-07-13T23:56:09+5:30

खुनातील फरार पतीला अटक

Stuck in the murdered kidnapped husband | खुनातील फरार पतीला अटक

खुनातील फरार पतीला अटक

पंचवटी : हुंड्यातील रक्कम कमी दिल्याच्या कारणावरून पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी (दि़१२) मखमलाबाद रोडवरील वडजाईनगरमध्ये घडली होती़ या घटनेनंतर फरार झालेल्या पतीस पंचवटी पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील जाधववाडी येथून अटक केली आहे़
मूळचा पुणे जिल्ह्यातील सर्जेराव हा विवाहानंतर पत्नीचा छळ करीत असल्याने गत चार-पाच महिन्यांपासून ती आई-वडिलांकडेच होती़ महिन्यापूर्वीच तो पत्नीला घेऊन आला होता़ पंचवटी पोलिसांनी मोबाइल टॉवरच्या सहाय्याने जाधववाडी येथून त्यास अटक केली़ (वार्ताहर)

Web Title: Stuck in the murdered kidnapped husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.