शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

अनुरेखकास लाच स्वीकारताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:52 AM

निफाड कृषी अधिकारी कार्यालयातील लाचखोर अनुरेखकास ५ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. १८) रंगेहाथ पकडून अटक केली.

नाशिक : निफाड कृषी अधिकारी कार्यालयातील लाचखोर अनुरेखकास ५ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. १८) रंगेहाथ पकडून अटक केली. या प्रकरणी ठिबक सिंचन साहित्य विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तक्रारदाराने केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत संशयिताला सापळा रचून अटक केली आहे.निफाड तालुका कृषी कार्यालयातील वसंत लक्ष्मण ढिकले या अनुरेखकाने ठिबक सिंचन योजनेतील प्रस्तावांची सबसिडी मंजूर करण्याच्या मोबदल्यात व्यावसायिकाकडून पाच हजार ७०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. निफाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनची मागणी करीत त्याचा प्रस्ताव तालुका कृषी कार्यालयाकडे सादर केला  आहे. शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर होत नसल्याने ठिबक सिंचनपुरवठा करणाºया व्यावसायिकाने संशयित ढिकले याची भेट  घेतली असता, त्यांच्याकडे पाच हजार ७०० रुपयांची लाच मागितली होती.शिवाजी चौकात कारवाईव्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याने पथकाने सोमवारी पडताळणी करून ही कारवाई केली. नगरपंचायत निफाड कार्यालय परिसरातील शिवाजी चौकात संशयिताने बोलाविले असता, त्यास लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

टॅग्स :Anti Extortion Cellखंडणी विरोधी पथकAgriculture Sectorशेती क्षेत्र